✦ फक्त ₹39 पासून

प्रोफेशनल मराठी विवाह
बायोडाटा तयार करा

Marathi Biodata Maker वापरून काही मिनिटांत प्रोफेशनल मराठी विवाह बायोडाटा तयार करा. आवडता डिझाइन निवडा आणि A4 Print Ready PDF डाउनलोड करा.

मराठीमध्ये माहिती मोबाईलवरून तयार करा Instant PDF
बायोडाटा तयार करा फक्त ₹39 पासून
Marathi Biodata Maker मराठी विवाह बायोडाटा
तुमची आवड निवडा

6 आकर्षक बायोडाटा डिझाइन्स

क्लासिक, मॉडर्न, प्रीमियम, Simple Traditional, Emerald Gold आणि Signature Elegance—सहा वेगवेगळे लुक्स.

॥ विवाह परिचय पत्रिका ॥
वैयक्तिक माहिती
कौटुंबिक माहिती
वडील
आई
भाऊ
शिक्षण
व्यवसाय
उत्पन्न

Classic

सोपे, पारंपरिक आणि वाचायला स्पष्ट.

॥ विवाह परिचय पत्रिका ॥
वैयक्तिक माहिती
कौटुंबिक माहिती
वडील
आई
भाऊ
शिक्षण
व्यवसाय
उत्पन्न

Modern

स्टायलिश Purple-Cream डिझाइन.

॥ विवाह परिचय पत्रिका ॥
वैयक्तिक माहिती
कौटुंबिक माहिती
वडील
भाऊ
पत्ता

Simple Traditional

Ivory-Maroon रंगसंगतीत साधा, पारंपरिक आणि आकर्षक लुक.

॥ विवाह परिचय पत्रिका ॥
वैयक्तिक माहिती
कौटुंबिक माहिती
वडील
भाऊ
पत्ता
नाते
संपर्क
मोबाईल

Emerald Gold

Emerald Green-Gold रंगसंगतीत आकर्षक आणि प्रीमियम लुक.

॥ विवाह परिचय पत्रिका ॥
वैयक्तिक माहिती
कौटुंबिक माहिती
वडील
आई
भाऊ
शिक्षण
व्यवसाय
संपर्क

Signature Elegance

Soft Rose आणि Rose-Gold रंगसंगतीत सौम्य, आकर्षक आणि एलिगंट लुक.

प्रक्रिया अगदी सोपी

बायोडाटा तयार करणे फक्त 3 स्टेप्समध्ये

काही मिनिटांत माहिती भरा, आवडता डिझाइन निवडा आणि तुमचा प्रोफेशनल विवाह बायोडाटा मिळवा.

01

माहिती भरा

तुमची वैयक्तिक, शैक्षणिक, व्यवसाय आणि कौटुंबिक माहिती सोप्या फॉर्ममध्ये भरा.

02

डिझाइन निवडा

Classic, Modern, Premium, Simple Traditional, Emerald Gold किंवा Signature Elegance यापैकी तुमच्या आवडीचा बायोडाटा डिझाइन निवडा.

03

बायोडाटा मिळवा

प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमचा सुंदर आणि A4 Print Ready बायोडाटा डाउनलोड करा.

BioPatrika.in का?

सोपे, वेगवान आणि प्रोफेशनल

A4

Print Ready PDF

A4 आकारात थेट प्रिंटसाठी योग्य.

मराठी समर्थन

माहिती मराठीत सहज भरता येते.

Instant Download

प्रक्रिया पूर्ण होताच PDF डाउनलोड.

Mobile Friendly

मोबाईलवरूनही सहज बायोडाटा तयार करा.

किफायतशीर किंमत

₹39 पासून प्रोफेशनल डिझाइन्स.

वाचनीय लेआउट

मोबाईल आणि प्रिंट दोन्हीसाठी स्पष्ट.

सामान्य प्रश्न

तुमच्या प्रश्नांची उत्तरे

PDF मोबाईलवर डाउनलोड होईल का?

हो. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोबाईलवर PDF डाउनलोड करता येईल.

PDF प्रिंटसाठी योग्य आहे का?

हो. PDF A4 Print Ready स्वरूपात तयार होतो.

मराठीमध्ये माहिती भरता येते का?

हो. आवश्यक माहिती मराठीमध्ये भरता येते.

सहा Templates मध्ये काय फरक आहे?

Classic पारंपरिक, Modern Purple-Cream, Premium Navy-Gold, Simple Traditional Ivory-Maroon, Emerald Gold green-gold premium आणि Signature Elegance soft rose/rose-gold एलिगंट डिझाइन आहे.

उपयुक्त मार्गदर्शक

मराठी विवाह बायोडाटासाठी उपयुक्त माहिती

विवाह बायोडाटाचा योग्य नमुना पाहा किंवा मुलगा आणि मुलीसाठी स्वतंत्र मार्गदर्शक वाचा.

आजच तुमचा मराठी विवाह बायोडाटा तयार करा

डिझाइन निवडा, माहिती भरा आणि PDF डाउनलोड करा.

बायोडाटा तयार करा
Scroll to Top